शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.

Read more

मुंबई : तुम्हाला हवीय का पोस्टाची फ्रेंचायझी? मग त्वरित करा अर्ज; सर्वसामान्यांना संधी 

व्यापार : पोस्टात गुंतवणुकीसह कर्जही मिळविणे सोपे, गुंतवणुकीचा विश्वासार्ह पर्याय

छत्रपती संभाजीनगर : पोस्टाची फ्रँचायझी घ्या; घरबसल्या अर्थार्जनाची साथ मिळवा

व्यापार : तीन वर्षाच्या एफडी स्कीमवर पोस्ट ऑफिस की SBI कुठे जास्त व्याज? जाणून घ्या सविस्तर

व्यापार : Post Office : म्हातारपणी कसलंही टेन्शन नाही, महिन्याला मिळेल ₹५५०० इन्कम; पाहा डिटेल्स 

व्यापार : सुकन्या समृद्धीवर मिळतंय अधिक व्याज, गुंतवणूकीची योग्य वेळ; वाचा कसं उघडू शकता खातं

व्यापार : Post Office ची विशेष स्कीम; मुलांसाठी लाइफ इन्शुरन्स, ३ लाखांचा सम एश्योर्ड, आणखी कोणते बेनिफिट्स

रत्नागिरी : मागण्या मान्य केल्याने संप मागे, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण डाकसेवक कामावर हजर

सातारा : साताऱ्यातील ग्रामीण डाकसेवक संपावर; टपाल सेवा, आर्थिक व्यवहार ठप्प

मुंबई : पोस्टाच्या योजनांची बॅंकांना टक्कर; ज्येष्ठ नागरिकांना पोस्टात सर्वाधिक व्याज