शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.

Read more

व्यापार : दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा

व्यापार : पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!

रत्नागिरी : पोस्टाची अत्यंत विश्वसनीय असणारी 'ही' सेवा १७१ वर्षानंतर घेणार निरोप

व्यापार : PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य

व्यापार : Post Office ची दमदार योजना; दरवर्षी होईल ७४००० रुपयांची कमाई, जाणून घ्या...

पुणे : बारामती, दौंडमध्ये पोस्ट सेवा बंद, लाडक्या बहिणी चकरा मारून हैराण, रक्षाबंधनच्या तोंडावर राख्या पोचणार का?

कोल्हापूर : भावाला राखी पाठविण्यासाठी कोल्हापुरात टपाल कार्यालयाबाहेर रांगा, काही ठिकाणी ‘सर्व्हर डाऊन’

व्यापार : Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?

छत्रपती संभाजीनगर : पोस्टाचा मोठा निर्णय; ब्रिटिश काळापासूनची ‘रजिस्टर्ड एडी’ बंद; आता केवळ ‘स्पीड पोस्ट’

व्यापार : प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!