शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पुणे पोलिस गप्प का? Pooja Chavan Suicide Case | Pune Police | Pune News

महाराष्ट्र : युवतीची आत्महत्या; मंत्र्याचा सहभाग असल्याची शंका | Adv. Asim Sarode | Pooja Chavan Suicide Case

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide प्रकरणी कोणीही बोलायला तयार नाही | Pune News

महाराष्ट्र : Dhananjay Mundeच्या मौनावर Pankaja Munde यांनी बोट ठेवलं? | Pooja Chavan Suicide | Maharashtra

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide Case: चित्रा वाघ यांनी घेतले संजय राठोडांचे नाव | Chitra Wagh On Sanjay Rathod