शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : पूजा कठड्यावर बसली होती | पुढे काय झालं | Pooja Chavan Suicide Case | Maharashtra News

महाराष्ट्र : भाजपच्या महिला आघाडीचा पोलिसांवर आरोप । Pooja Chavan Suicide Case । Wanwadi police । Pune News

महाराष्ट्र : युवतीची आत्महत्या | Maharashtra Minister अडचणीत | Girl Suicide | Audio Clip Viral | Maharashtra News

महाराष्ट्र : मंत्री कार्यकर्त्याला म्हणतात मोबाईल हस्तगत कर | Pooja Chavan Suicide | Maharashtra Minister अडचणीत

महाराष्ट्र : उध्दव साहेब, पूजाला न्याय मिळेल का? Pooja Chavan Suicide Case | Maharashtra Minister | Maharashtra

महाराष्ट्र : कोण होती पूजा चव्हाण? Who was Pooja Chavan? Maharashtra Minister | Maharashtra News | Sanjay Rathod

महाराष्ट्र : पूजाने आत्महत्या का केली? Pooja Chavan Suicide Case | Maharashtra Minister | Maharashtra

महाराष्ट्र : युवतीच्या कथीत संभाषणाची क्लिप | Pooja Chavan Case | Maharashtra Minsiter | Viral Audio Coversation

महाराष्ट्र : हे आहेत शिवसेनेचे विदर्भातील कॅबिनेट मंत्री | Shivsena Minister Sanjay Rathod | Maharashtra News

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरण, अजित पवार म्हणाले | Ajit Pawar on Pooja Chavan Suicide Case | Maharashtra News