शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : व्हायरल झालेल्या ऑडियो क्लिपमधील कलाकारांचा शोध पोलिस कधी लावणार? Pooja Chavan Suicide Case

महाराष्ट्र : Pooja Chavan Suicide प्रकरणातला नवा दुवा विलास चव्हाण Who Is Vilas Chavan? Maharashtra News

महाराष्ट्र : LIVE - Uday Samant Exclusive | उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मुलाखतीचे थेट प्रक्षेपण

महाराष्ट्र : Pooja Chavan चा यवतमाळच्या सरकारी दवाखान्यात गर्भपात ? Record मध्ये फेरफार ? Pooja Arun Rathod कोण ?

महाराष्ट्र : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा गुंता वाढला | Pooja Chavan Suicide Case | Pune | Maharashtra News

महाराष्ट्र : Ashish Shelar म्हणतात Pooja Chavan प्रकरणी पोलिस दबावाखाली | Uddhav Thackeray | #SurJyotsna2021​

महाराष्ट्र : सरकार नौटंकीबाज आहे | Devendra Fadnavis on Pooja Chavan Suicide Case | Sur Jyotsna Musical Awards

महाराष्ट्र : Sanjay Rathod यांच्या राजीनाम्यावरून ShivSena द्विधा मनःस्थितीत | Pooja Rathod Suicide | Maharashtra

महाराष्ट्र : राणे म्हणाले,बघू शिवसेनेत कोण मर्द उरलाय | Nitesh Rane On Shivsena | Pooja Chavan Suicide case

महाराष्ट्र : मंत्र्याची नियमानुसार चौकशी होणार, पण कशी?HM Anil Deshmukh on Pooja Chavan Suicide Case |Maharashtra