शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: अधिवेशनाच्या तोंडावर कुंभकर्ण जागा झाला”; भाजपा आमदाराची बोचरी टीका

राजकारण : Pooja Chavan Suicide Case : फक्त राजीनामा देऊन चालणार नाही, फौजदारी गुन्हा दाखल करा

महाराष्ट्र : आता शरद पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा: चंद्रकांत पाटील

राजकारण : Pooja Chavan Death Case: ...म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवला; संजय राठोडांनी सांगितलं राज'कारण'

महाराष्ट्र : आता संजय राठोडचा राजीनामा म्हणजे, सरकारचं तेलही गेलं अन्...; भाजपचा उद्धव सरकारवर थेट निशाणा

क्राइम : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पहिला गुन्हा दाखल होणार; चुलत आजी शांताताई राठोड नोंदवतायेत जबाब

महाराष्ट्र : Pooja Chavan Death Case: संजय राठोड यांचा राजीनामा म्हणजे सत्याचा विजय: तृप्ती देसाई

राजकारण : Pooja Chavan Death Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

राजकारण : Pooja Chavan Death Case: ...तर भाजपचे सगळे आमदार राजीनामा देणार; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा

राजकारण : Pooja Chavan Death Case: राठोडांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा अन् शिवसेनेत सुरू झाली वेगळीच स्पर्धा