शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पूजा चव्हाण आत्महत्या : संवेदनशील प्रकरणात चौकशीपूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे अयोग्य

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : कमजोर नव्हती तर महाराष्ट्राची वाघीण होती माझी बहीण! पूजाच्या बहिणीची सोशल मीडियावर पोस्ट

राजकारण : Pooja Chavan Suicide case : संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, पण...

पुणे : Pooja Chavan Suicide Case: बाळासाहेब ठाकरे असताना ते अशा प्रकरणात न्याय द्यायचे; आता त्यांच्या मुलानेही हे पाळावे..!

राजकारण : Pooja Chavan : मंत्र्यावरील आरोपांमुळे शिवसेना गंभीर, संजय राठोड यांना दिला मोठा आदेश

पुणे : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण दारू पिऊन कठड्यावर बसली होती, सर्व बाजूंनी तपास सुरू; पोलीस अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

राजकारण : Pooja Chavhan Suicide Case : राज्यातील महिला मंत्र्यांपासूनसुद्धा सुरक्षित नाही, संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

राजकारण : Pooja Chavan : नितेश राणे आक्रमक, म्हणाले, जे दिशा बरोबर झाले, तेच पूजाबरोबर होणार असेल तर…’’

राजकारण : Pooja Chavan: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले कोण आहेत मंत्री संजय राठोड?