शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी रोहित पवारांची भूमिका, अन्याय होता कामा नये

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: ...मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल; फडणवीस स्पष्टच बोलले

राजकारण : ज्यांना आपलं स्वत:चं गाव सोडून...; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना सणसणीत टोला

महाराष्ट्र : आरोपांची सखोल चौकशी होईल, पण कुणाला आयुष्यातून उठविण्याचा प्रयत्न होत असेल तर... : मुख्यमंत्री

महाराष्ट्र : वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी वाढता दबाव, कथित १२ ऑडियो क्लीपमुळे संशयाचे वातावरण अधिक गडद

महाराष्ट्र : पूजा चव्हाण पडली, की कोणी ढकलले?, घटनेच्या वेळी पूजा नशेत असल्याचा दावा

क्राइम : Pooja Chavan: पूजासोबतच्या त्या दोन तरुणांना शेजाऱ्यांनी पकडून ठेवले; म्हणून 'पुरावे' सापडले

राजकारण : Pooja Chavan : पूजा चव्हाण आत्महत्येवर मुख्यमंत्र्यांनी आधी बोलणे टाळले; 'चौकशी होईल', म्हणाले

पुणे : Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण प्रकरणाचा उलगडा होईपर्यंत तपास करत राहणार; पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका

क्राइम : Pooja Chavan : संजय राठोडांच्या अडचणी वाढल्या; राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना आदेश