शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

महाराष्ट्र : पूजा चव्हाण मृत्युप्रकरणी पोलीस पथक यवतमाळात, पाच सदस्यांचा समावेश

महाराष्ट्र : पूजाच्या वडिलांनी मांडली होती कर्जाची कैफियत, बँकेकडून आलंय स्पष्टीकरण

क्राइम : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मेडिकल कॉलेजचे डीन डाॅ.मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदवला 

मुंबई : Pooja Chavan Suicide: संजय राठोडांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह; काही देताहेत धनंजय मुंडेंचं उदाहरण

बीड : बंजारा समाजाची बदनामी करणाऱ्या अतुल भातखळकरांवर गुन्हा दाखल करा

मुंबई : पूजा चव्हाण प्रकरणावर संजय राठोड बोलणार; धर्मगुरुंच्या साक्षीने आपली बाजू मांडण्याची शक्यता

क्राइम : पूजा चव्हाण प्रकरणातील अरुण राठोडचे कुटुंब गावाकडे परतलं, पण घरात पाहतात तर...

मुंबई : 'एखादा कॉल मलाही करा, मी वाट बघतोय'; नितेश राणेंनी दिलं ठाकरे सरकारला आव्हान

मुंबई : Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : पूजा चव्हाण प्रकरणी पोलिसचं अडचणीत | Pooja Chavan Suicide Case | Wanawadi Police | Pune News