शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पूजा चव्हाण

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पुजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, पुण्यात तिने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली, मात्र या आत्महत्येनंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आहे, ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून ही आत्महत्या झाली असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

Read more

बीड : video : सरकार प्रकरण दाबत आहे; पूजा चव्हाणच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा - तृप्ती देसाई

संपादकीय : पूजा चव्हाण आत्महत्या : संजयभाऊ! तम् मुंड्यांग का आओनी?

महाराष्ट्र : आराेप सिद्ध हाेईपर्यंत संजय राठाेड यांच्यावर कारवाई नको, बंजारा समाजाच्या महंतांच्या बैठकीत निर्णय

पुणे : पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड समोर का येत नाही? शिवसेना नेत्याने केलं महत्वपूर्ण विधान

पुणे : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण प्रकरणात अरुण राठोडला खरंच पोलिसांनी ताब्यात घेतलंय?; जाणून घ्या नेमकं सत्य

राजकारण : Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचं भाजपासोबत कनेक्शन काय? वडील लहू चव्हाण म्हणाले...

राजकारण : Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”

यवतमाळ : यवतमाळमध्ये गर्भपात केलेली ती युवती कोण?, पूजा अरूण राठाेड नावामुळे चर्चा

क्राइम : Pooja Chavan Suicide: संजय राठोड गायब नाहीत, उद्या समोर येणार; अजित पवारांनी दिले संकेत

यवतमाळ : Pooja Chavan Suicide: स्त्रीरोग विभाग प्रमुख सहा दिवस होते रजेवर; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी गूढ आणखी वाढलं!