शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पूजा बत्रा

मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

Read more

फिल्मी : 15 दिवसांपूर्वी गुपचूप लग्नबेडीत अडकलेल्या, बॉलिवूडच्या 'या' जोडप्याचा पहिला फोटो आला समोर

फिल्मी : यामुळे पूजा बत्राने घेतला दुस-या लग्नाचा निर्णय, अशी आहे लव्हस्टोरी

फिल्मी :  42 वर्षांच्या या अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न, या अभिनेत्याशी बांधली लग्नगाठ