शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

अमरावती : पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना

लोकमत शेती : Farmer id : फार्मर आयडी नंबर मिळायला सुरवात; कसे चेक कराल तुमच्या आयडीचे स्टेटस? वाचा सविस्तर

गोंदिया : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतेय नुकसान भरपाई, तुम्हाला मदत मिळाली का?

सांगली : सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या

अमरावती : आठ हजार शेतकऱ्यांना केवायसीचा फटका; पीएम किसान हप्ता यावेळी मिळालाच नाही

लोकमत शेती : PM Kusum Solar : पीएम कुसुम योजनेतील 'या' शेतकऱ्यांना शेवटची संधी, अन्यथा... वाचा सविस्तर 

लोकमत शेती : PM Kisan Scheme : जर तुमचा पीएम किसानचा 19 वा हप्ता आला नसेल तर, या नंबरवर तक्रार करा

राष्ट्रीय : PM Kisan योजनेचे २००० रुपये तुमच्या खात्यात जमा झाले नाहीत? मग, काय कराल?

लोकमत शेती : Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये होणार वाढ; शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणार आता इतके पैसे

महाराष्ट्र : किसान सन्मान निधीत लवकरच होणार तीन हजारांची वाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा