शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

अकोला : अकोला जिल्ह्यातील १.९९ लाख शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा लाभ!

राष्ट्रीय : बापरे! फक्त एक चूक अन् 70 लाख शेतकऱ्यांना सोडावे लागले PM Kisanच्या 2000वर पाणी 

अकोला : अकोला जिल्ह्यात ६० हजार शेतकऱ्यांना ‘पीएम-किसान’चा पाचवा हप्ता!

गोंदिया : सन्मान निधीच्या लाभासाठी शेतकरी वेटींगवरच

राष्ट्रीय : तुमच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे २,००० रुपये आलेत का? अन्यथा ‘अशी’ करा तक्रार!

बुलढाणा : बुलडाणा: ५९ हजार शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी विशेष मोहिम

वाशिम : ‘प्रधानमंत्री सन्मान’च्या ६०,३०९ लाभार्थींनाही मिळणार पीक कर्ज

अकोला : PM Kisan Sanman Nidhi : शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी  विशेष मोहीम 

अमरावती : ‘पीएम किसान सन्मान’साठी शेतकरी प्रतीक्षेतच

बुलढाणा : आधार लिंकसाठी शेतकऱ्यांना बँकेत मोजावे लागताहेत पैसे!