शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

लोकमत शेती : शेतकरी सन्मान निधी होणार दुप्पट; आता मिळतील १२ हजार रुपये

लोकमत शेती : शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

लोकमत शेती : धक्कादायक! तब्बल ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर होतेय पीएम किसानची रक्कम जमा

अमरावती : २१ हजार खातेदार ‘पीएम किसान’मधून बाद; ई-केवायसी नाही, थांबला सहा हजारांचा लाभ

राष्ट्रीय : आता AI देईल शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे, पीएम किसान योजनेसाठी चॅटबॉट सुरू, मोदी सरकारचा मोठा उपक्रम

लोकमत शेती : ई-केवायसी करण्यासाठी शेवटची संधी, 'ही' आहे मुदत...  

लोकमत शेती : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५ हजार ५२७ शेतकऱ्यांचे ई-केवायसी अपूर्ण

लोकमत शेती : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार किसान क्रेडिट कार्ड

गोवा : शेतकऱ्यांनो, केवायसी करा; अन्यथा सहा हजार विसरा...!

लोकमत शेती : पीएम किसान योजनेसाठी लवकरात लवकर केवायसी करून घ्या