शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

व्यापार : PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लिस्ट जारी, लवकर मिळणार 2 हजार रुपये

पुणे : Maharashtra | पीएम किसान योजनेच्या लाभार्थींना पोस्टात उघडता येणार बँक खाते

कोल्हापूर : पीएम किसान योजनेचे काम तीन महिन्यांपासून ठप्प; योजना राबवण्याबाबत महसूल, कृषीमध्ये संभ्रम

कोल्हापूर : पंतप्रधान सन्मान योजना: अपात्र शेतकऱ्यांची वसुली मोहीम ठप्प, कोल्हापूर जिल्ह्यात 'इतके' शेतकरी

कोल्हापूर : जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस 

व्यापार : PM Kisan: 1 एप्रिलपासून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत मोठी वाढ होणार; जाणून घ्या, 6000 ऐवजी किती रुपये मिळणार?

व्यापार : 12 कोटी शेतकऱ्यांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांपर्यंत...; गुड न्यूज घेऊन येणार जानेवारी महिना!

महाराष्ट्र : राज्यातील २१ लाख शेतकरी पंतप्रधान निधीला मुकणार, ई-केवायसी पूर्ण न केल्यास मिळणार नाही डिसेंबरचा हप्ता

पुणे : PM Kissan Yojna : पीएम किसानच्या बोगस लाभार्थ्यांवर होणार कारवाई

कोल्हापूर : कोल्हापूर: १५ हजार खात्यांची 'पीएम किसान' पेन्शन अखेर बंद, डिसेंबरपर्यंत पैसे परत केले नाहीतर थेट गुन्हे