शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

लोकमत शेती : PM Kisan एसएमएस आलाय.. पैसे आले नाहीत; तुमचा सन्मान कुठे अडकला?

लोकमत शेती : पीएम किसान योजनेचा लाभ देशातील किती शेतकऱ्यांना मिळाला? जाणून घ्या

व्यापार : 'पीएम किसान सन्मान निधी'च्या 16व्या हप्त्याचे वाटप; तुम्हाला मिळाला का? असे करा चेक...

लोकमत शेती : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा १६ हप्ता शेतकऱ्यांच्या खाती जमा, पैसे आले की नाही कसे तपासाल?

लोकमत शेती : पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार

लोकमत शेती : PM Kisan : 'या' दिवशी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता

पुणे : पीएम किसानचा १६ वा हप्ता बुधवारी मिळणार, पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळमध्ये वितरण

अमरावती : शेती नसणारे २.५८ लाख शेतकरी ‘पीएम’चे लाभार्थी

वाशिम : Washim: ठरलं! २८ ला मिळणार 'पीएम'चे दोन हजार, जिल्ह्यातील १.६१ लाख शेतकऱ्यांना मिळेल १६ वा हप्ता

लोकमत शेती : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांचा खात्यावर