शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात योजनेची घोषणा करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पाच किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत.

Read more

सोलापूर : PM Kisan: शेतकऱ्यांंसाठी खुशखबर; पीएम किसान निधीचा १४ हप्ता उद्या सकाळी जमा होणार

लोकमत शेती : पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता उद्या होणार जमा

वाशिम : पीएम किसानचे २ हजार २७ तारखेला मिळणार; ३० हजार शेतकऱ्यांचे काय?

लोकमत शेती : पीएम किसानचा २७ जुलैचा हप्ता या शेतकऱ्यांना का मिळणार नाही?

लोकमत शेती : 'पीएम किसान'ला 'महसूल 'चाच खोडा; 'कृषी'ला लॉगिनच देईना

सिंधुदूर्ग : पीएम किसान सन्मान योजनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची फसवणूक, शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार

राष्ट्रीय : पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती

लोकमत शेती : पीएम किसान योजना; ६ ऐवजी मिळणार १२ हजार तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना १८ हजार

राष्ट्रीय : ६ ऐवजी मिळणार १२ हजार! पीएम किसान निधीत केंद्र सरकार दुप्पट वाढ करण्याची शक्यता वाढली

लोकमत शेती : पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार