शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पितृपक्ष

Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.

Read more

महाराष्ट्र : ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला

भक्ती : बुधवारी पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ५ गोष्टी अर्पण करा, गणपती प्रसन्न होईल, कालातीत लाभ!

भक्ती : पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ८ राशीचे लोक अखंडित कृपेचे धनी; धनलाभ, भरभराट-सुबत्ता-कल्याण!

भक्ती : Pitru Paksha 2025: पितृपक्षात कावळ्याला एवढा मान मिळूनही त्याची एवढी नाराजी का? वाचा बोधकथा 

भक्ती : पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ

भक्ती : Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

सखी : Pitru Paksha 2025: पितृपक्षात ताटात हवीच आमसुलाची चटणी, वाचा आमसूल चटणीचं महत्त्व आणि रेसिपी

भक्ती : Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!

भक्ती : Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

भक्ती : Pitru Paksha: पितरांचे आत्मे घरी येणार असतील तर ते अशुभ कसे?