शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पितृपक्ष

Pitru Paksha 2019 : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.

Read more

भक्ती : Pitru Paksha 2022 : पितरांची तिथी माहीत नसेल तर श्राद्ध केव्हा करावे? धर्मशास्त्रात दिलेले उत्तर वाचा!

भक्ती : Pitru Paksha 2022: वेळेअभावी श्राद्धविधी करणे शक्य नाही? मग या दहा उपायांपैकी एक उपाय तरी नक्की करा!

भक्ती : Pitru Paksha 2022: पितृपक्ष काळात केवळ ५₹ला मिळणाऱ्या ‘या’ ५ वस्तूंनी पूर्वजांना करा प्रसन्न; वाचा, महत्त्व

भक्ती : Pitru Paksha 2022: पितृपक्षातील कर्मकांडाला अनेकांचा विरोध असतो, पण ती का केली जातात याचे विस्तृत विवेचन!

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

भक्ती : Pitru Paksha 2022 : श्राद्ध काळात कावळ्याबरोबरच माशांनाही खाऊ घाला, लाभ होईल!

सखी : पितृपक्ष: घरोघरच्या रीतीभाती काय सांगतात, कोणते पदार्थ खावे-कोणते टाळावे?

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात तांदळाची खीर नेहमीचीच, पण नैवेद्य म्हणून करताना लक्षात ठेवा 3 गोष्टी....

सखी : पितृपक्ष : स्वयंपाकात दहीवडे करताना लक्षात ठेवा ५ टिप्स, दहीवडे होतील मऊ लुसलुशीत 

सखी : पितृपंधरवडा स्पेशल : श्राद्धाच्या स्वयंपाकात पारंपरिक वडे तर हवेतच, नैवैद्यासाठी वड्यांची परफेक्ट रेसिपी - वडे होतील खमंग