शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पितृपक्ष

Pitru Paksha News in Marathi : पितरांना देण्याच्या उद्देशानं देश-काल, योग्यता आदींचा विचार करून जे ब्राह्मणांना श्रद्धेने व विधिपूर्वक दिले जाते, त्याला श्राद्ध असे म्हणतात. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेले कर्म म्हणजेही श्राद्ध. पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात.

Read more

भक्ती : Pitru Paksha 2023: पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध केल्याने कोणते लाभ होतात ते जाणून घ्या!

भक्ती : Pitru Paksha 2023: पितृपक्ष केवळ भारतीय किंवा हिंदूच करतात असे नाही; चीन, जपानमध्येही केले जातात श्राद्धविधी!

भक्ती : Pitru Paksha 2023: श्राद्धविधी बरोबर 'हे' स्तोत्र म्हटल्याने मिळतात अधिक फायदे!

भक्ती : Pitru Paksha 2023: पितृपक्षात दानधर्म का केले पाहिजे, याचे कारण रामायणातल्या कथेत सापडते; वाचा!

भक्ती : Pitru Paksha 2023: दुपारच्या वेळेत का करतात श्राद्ध तर्पण विधी? योग्य दिशा कोणती असावी?

भक्ती : Pitru Paksha 2023: पितृपक्षासाठी 'या' पंधरा दिवसांचीच निवड धर्मशास्त्राने का केली असावी? जाणून घ्या कारण!

भक्ती : Pitru Paksha 2023: पितृपक्ष सुरू झाल्यावर कावळ्यांमध्ये काय चर्चा होत असेल हे सांगणारा काल्पनिक संवाद!

भक्ती : पितृ पंधरवडा: पितृपक्षाची परंपरा कशी सुरू झाली? सर्वप्रथम श्राद्ध विधी कधी-कोणी केला? वाचा 

भक्ती : Pitru Paksha 2023: २९ सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू होतोय; महालय आणि श्राद्ध यातील मुख्य फरक जाणून घ्या!

भक्ती : पितृ पंधरवडा: पितृपक्षातील ‘या’ ७ तिथींना सर्वाधिक महत्त्व; वाचा, श्राद्धविधीच्या मान्यता