शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पार्थ पवार

राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार याचे पार्थ पवार Parth Pawar हे पूत्र आहेत. पार्थ पवार यांनी 2019 मध्ये पहिल्यांदाच मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती. परंतू त्यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाचा कधीही पराभूत न होण्याचा विक्रम पार्थ पवार यांनी तोडला. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा पराभव केला. 

Read more

राजकारण : पनवेल ठरतेय मावळच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू

राजकारण : मोदी सरकारने राबविलेली सर्व धोरणे अपयशी- शरद पवार

पुणे : मावळमध्ये पवारांच्या प्रतिष्ठेची, बारणेंच्या अस्तित्वाची लढत

महाराष्ट्र : रेव्ह पार्टी चारित्र्य असलेल्यांना उमेदवारी, प्रकाश आंबेडकरांची पार्थवर जहरी टीका 

नवी मुंबई : पार्थ पवार सकाळी सकाळी खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये

पुणे : व्यक्तिगत गाठीभेटींवर पार्थ पवार यांचा भर

राजकारण : प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन