शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : 'त्या' ट्रॅफिक पोलिसाने बाळगलेल्या संयमाची दखल, पोलीस आयुक्तांनी केले सन्मानित

क्राइम : रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

क्राइम : सर्व आरोप खोटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अर्णब करणार अब्रुनुकसानीचा दावा

क्राइम : 'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!

क्राइम : Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत

क्राइम : SSR Case : सुशांतची बहीण बनावट डिस्क्रिप्शनद्वारे ड्रग्ज देण्याचा करत होती प्रयत्न, पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजवक माहिती 

क्राइम : SSR Case : मुंबई पोलीस आयुक्तांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलकडे दोन गुन्हे दाखल 

क्राइम : SSR Case : मुंबई पोलिसांची प्रतिमा मालिन करण्याचे षडयंत्र, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा आरोप