शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

राष्ट्रीय : कोण चालवतय महाराष्ट्राचा शो? राज्यात महाविकास अघाडी नव्हे, महावसुली सरकार चाललंय!

राष्ट्रीय : “हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

राष्ट्रीय : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात भीती, अनिल देशमुखांवर कारवाई केली तर...”

क्राइम : IPS Sanjay Panday : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे राज्य सरकारविरोधात घेणार हायकोर्टात धाव 

महाराष्ट्र : अनिल देशमुखांच्या दुकानदारीचे वस्त्रहरण, तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा; भाजप नेत्याचा टोला

मुंबई : Nawab Malik : महाराष्ट्रात सरकार बनत असताना रश्मी शुक्लांनी नेत्यांचे फोन टॅप केले, त्या भाजपच्या एजंट, नवाब मलिकांचा आरोप

महाराष्ट्र : 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख आयसोलेट नव्हते, मग काय करत होते? फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

राजकारण : वाझेंना वाचविण्यासाठी ठाकरे सरकारने ९ वेळा विधानसभा स्थगित केली, चंद्रकांत पाटलांचा आरोप

मुंबई : Devendra fadnavis: नमस्कार, मला क्षमा करा, फडणवीसांनी माफी मागून केली पत्रकार परिषदेची सुरुवात कारण... 

राजकारण : Devendra Fadnavis: फोन टॅपिंगचे पुरावे घेऊन मी केंद्रीय गृहसचिवांना भेटतोय, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार