शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

मुंबई : मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम हे राजकीय हेतूपोटी होतंय, अनिल देशमुखांचा आरोप

राष्ट्रीय : अनिल देशमुख पुन्हा अडचणीत, मनी लाँड्रिंगप्रकरणी ED कडून गुन्हा दाखल

मुंबई : भाईंदरमधील यूएलसी घोटाळा तपासात परमबीर सिंगांकडून तब्बल ५० कोटींची वसुली

मुंबई : परमबीर सिंग यांच्या मर्जीतील अधिकारी रडारवर, गैरव्यवहाराबाबत वरिष्ठांकडून तपास सुरू

क्राइम : परमबीर सिंगांवर पुन्हा खळबळजनक आरोप; विरारच्या व्यावसायिकाने केली तक्रार 

मुंबई : ‘ त्या’ याचिकेवर प्रशासकीय लवादही निर्णय घेऊ शकते

क्राइम : परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खळबळजनक वक्तव्य

क्राइम : 'त्या' याचिकेवर तातडीने सुनावणीची गरज नाही; परमबीर सिंग यांना हायकोर्टाचा झटका

महाराष्ट्र : परमबीर सिंगांचा पाय आणखी खोलात? Parambir Singh Case | Sonu Jalan | Uddhav Thackeray | Anil Deshmukh

मुंबई : तक्रारी मागे घेण्यासाठी डीजींनी दबाव आणला