शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : परमबीर सिंग यांना ५००० रुपयांचा दंड, रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे आदेश 

महाराष्ट्र : Arnab Goswami यांच्या विरोधात बोलणाऱ्या 'या' पाच जणांचं काय झालं? What Happened To Arnab Bashers?

क्राइम : माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना २२ जूनपर्यंत अटकेपासून दिलासा 

राष्ट्रीय : ३० वर्षे दलात राहून पोलिसांवरच अविश्वास दाखवता?, सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंग यांना फटकारले

राष्ट्रीय : Param Bir Singh: तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? हे धक्कादायक; सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले

मुंबई : परमबीर सिंग यांना अटकेपासून 15 जूनपर्यंत अंतरिम दिलासा, राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

क्राइम : परमबीर सिंग यांना 'अंतरिम' दिलासा; १५ जूनपर्यंत ना अटक, ना कठोर कारवाई

महाराष्ट्र : आज काय? Live : परमबिर सिंह यांचं काय होणार? Param Bir Singh News

क्राइम : Mayuresh Raut: परमबीर सिंगांवर आरोप करणारे बिल्डर मयुरेश राऊत यांचाच पाय खोलात; गुन्हा दाखल 

सोलापूर : किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारला डिवचले; म्हणाले आगे आगे देखो होता हैं क्या...