शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

महाराष्ट्र : “परमबीर सिंग यांनी केलेले विधान सत्य; मला अटक करायचे प्रयत्न झाले, पण...”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : परमबीर सिंहांकडून पुन्हा खळबळजनक दावा; 'मातोश्री, सिल्वर ओक' वरील बैठकीत काय घडलं?

महाराष्ट्र : परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात...

मुंबई : खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना मिळाला दिलासा, बनावट गुन्हा, सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट

मुंबई : परमबीर यांच्याविरोधातील एक खटला स्थगित करा, सीबीआयची सत्र न्यायालयाकडे मागणी

पुणे : निलंबन रद्द करून परमबीर सिंग यांना सरकारचे बक्षीस; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका

महाराष्ट्र : ‘मला फसविण्यासाठी परमबीर यांचा वापर’

महाराष्ट्र : फडणवीसांनी परमबीर सिंह यांच्या हातून महाराष्ट्राची बदनामी केली, पटोले यांचा आरोप

नागपूर : परमबीर सिंग हे भाजपचे एजंट; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप 

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; ‘तो’ काळही ग्राह्य धरला जाणार!