शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

परम बीर सिंग

१९८८ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी असलेले परम बीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. परम बीर सिंग यांनी २९ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. याआधी सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळत होते.

Read more

क्राइम : ईडीकडून दोन पोलिसांच्या घरांची झडती; परमबीर सिंह यांच्याकडील चौकशी प्रलंबित

क्राइम : परमबीर सिंग यांच्या ५ निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगड़ी; चौकशीसाठी एसआयटी स्थापन

क्राइम : परमबीर सिंह भ्रष्टाचार आरोप प्रकरण : बार मालकाविरोधात एसीबीकडून लुक आऊट नोटीस जारी

क्राइम : परमबीर सिंह यांची उचलबांगडी झाल्यानेच तक्रार देण्याची बिल्डरची झाली हिंमत

क्राइम : मार्चमध्येच केले होते मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत; परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाचे वक्तव्य

महाराष्ट्र : Anil Deshmukh यांना दुहेरी दणका; हायकोर्टानं दोन्ही याचिका फेटाळल्या | Sachin Waze, Parambir Singh

क्राइम : Breaking : परमबीर सिंग यांनी स्वत: च्या बंगल्यात स्वीकारले दोन कोटी

क्राइम : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची अडचण वाढली, खंडणीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : Anil Deshmukh : माजी गृहमंत्र्यांना दणका! अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

महाराष्ट्र : परमबीर सिंग यांची होणार खुली चौकशी; गृह विभागाकडून एसीबीला हिरवा कंदील