शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

Read more

राजकारण : हे पवार साहेबांचं सरकार हाय,  तुमच्या बापाच्यानं पडणार नाय’’, आनंद शिंदेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

राजकारण : Video: “...तर माझं नाव बदलून टाका”; पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस कडाडले

सोलापूर : जिकडे सत्ता तिकडेच काम होऊ शकतात; म्हणूनच आम्ही भालकेंना सहकार्य करू : दिलीप धोत्रे

सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी १६,१७ व १८ एप्रिलला शिथील