शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक झाली. त्याचा निकाल २ मे रोजी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे.

Read more

राजकारण : ...तर भाजपासमोर यांचा निभावही लागणार नाही, चंद्रकांत पाटलांचे सत्ताधारी पक्षांना आव्हान

सोलापूर : Pandharpur Election Results:एकीच्या सहकार्यामुळे पंढरपुरात भाजपचा विजय

सोलापूर : Pandharpur Election Results: भारत नाना माफ करा... तुमच्या प्रामाणिक सेवेला पैशाने हरविले

संपादकीय : दादा.. वाड्यावर या ! ‘कमळावरची लक्ष्मी’ हसली खुदकन्; घडाळ्याची टिकटिक वाजली धोक्यात!

सोलापूर : पंढरपुरात प्रथमच कमळ खुलले, राष्ट्रवादीचे प्रयत्न फोल ठरले

महाराष्ट्र : Pandharpur Election Results 2021: “बेगानी शादी में अब्दुला दिवाना”; देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्र : Pandharpur Election Results 2021: योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम, पण...; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य

राजकारण : Pandharpur Election Results Live : ही पोटनिवडणूक म्हणजे एक लिटमस टेस्ट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवू शकत नाहीत

राजकारण : Pandharpur Election Results Live : पंढरपुरात भाजपाचे ‘समाधान’, विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अवताडे म्हणाले, हा विजय...

राजकारण : Pandharpur Election Results Live: पंढरपूरात भाजपाला विठ्ठल पावला, समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव