शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भात

Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न  आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे.

Read more

लोकमत शेती : Kharif Sowing शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको.. १०० मिलिमीटर पावसानंतरच पेरणी करा

लोकमत शेती : Paddy Variety कोकण कृषी विद्यापीठ विकसित या भात बियाण्याची तब्बल १५० टन विक्री; काय आहेत याची वैशिष्ट्ये

लोकमत शेती : Rice MSP बोनससह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

लोकमत शेती : Paddy Sowing धान लागवडीसाठी किती बियाणे लागते व कशी करावी बीजप्रक्रिया

लोकमत शेती : प्रत्येकी 2 लाख मेट्रिक टन गहू आणि तांदळाचे केंद्रीय संस्थांना वितरण, नेमकं कारण काय? 

लोकमत शेती : Paddy Market : धान उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडलं, धानाला काय भाव मिळतोय?

लोकमत शेती : Success Story इलेक्ट्रिशियन शेतकऱ्याची यशकथा; पीक फेरपालट पद्धतीतून घेतायत अधिकचा नफा

लोकमत शेती : Weather Update : पेरणीची घाई नको, रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार आग? वाचा सविस्तर 

लोकमत शेती : Paddy Nursery भाताच्या सशक्त रोपांसाठी कशी तयार कराल रोपवाटीका

लोकमत शेती : Pusa Paddy Variety पुसाकडून तणनाशक सहनशील करणाऱ्या बासमती भाताच्या बियाण्याची विक्री सुरू