शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

मुंबई : चिदंबरम यांच्याविरोधातील तपास जलदगतीने करावा; ६३ मून टेक्नॉलॉजीची उच्च न्यायालयात धाव

राष्ट्रीय : आरजीएफने चीनचा निधी परत केला तर घुसखोरीचा प्रश्न सुटेल काय?; काँग्रेसचा भाजपाला सवाल

राष्ट्रीय : काँग्रेसनं PMNRF चा पैसा राजीव गांधी फाऊंडेशनमध्ये वळवला; भाजपा अध्यक्षांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : होय, मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात चीनने घुसखोरी केली होती, पण... चिदंबरम यांचे नड्डांना प्रत्युत्तर  

राष्ट्रीय : 'चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून काडीचाही फरक पडणार नाही'; चिदंबरम यांचा मोदी सरकारला वेगळा सल्ला

राष्ट्रीय : CoronaVirus News: पंतप्रधान मोदींनी कोरा कागद दिला, आम्ही एक एक रुपयावर नजर ठेवू- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : अमेरिकेच्या धर्तीवर कामगारांचे पगार काही काळ सुरक्षित करा -चिदंबरम

राष्ट्रीय : 'निर्दयी मोदी सरकारला गरिबांची कणव नाही'

राष्ट्रीय : हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर चिदंबरम म्हणाले; आम्ही अवश्य दिवे लावू, पण..