शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : ‘आरबीआयला भाजपा आपला विभागच समजते’ - पी. चिदंबरम

राष्ट्रीय : Lokmat Parliamentary Awards 2018 Live : उर्जित पटेल यांनी राजीनामा देण्यास उशीर केला : पी चिदंबरम

राष्ट्रीय : 'हाफिज सईदविरोधात अमेरिकेसारखं ऑपरेशन करण्याची क्षमता भारतात नाही'

राष्ट्रीय : रिझर्व्ह बँक ताब्यात घेण्यासाठी सरकारचा सुरू आहे आटापिटा, चिदम्बरम यांचा आरोप

राष्ट्रीय : चिदम्बरम यांनी सादर केली १५ अध्यक्षांची यादी; सारेच गांधी-नेहरू घराण्याबाहेरील

व्यापार : मोदी सरकारला आरबीआयचा पैसा हडपायचा आहे- पी. चिदंबरम

राष्ट्रीय : सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम

राष्ट्रीय : 'विराट कोहलीच्या संघासारखा कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचा विजय'  

राष्ट्रीय : Aircel-Maxis case: पी. चिदंबरम यांच्या जामिनाला EDचा विरोध

राष्ट्रीय : RBI Vs Government : 'बऱ्याच वाईट बातम्या येतील, 'सेक्शन 7' अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचं' - चिदंबरम