शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

नागपूर : नोटाबंदी ही पैसा पांढरा करण्याची ‘स्कीम’; पी.चिदंबरम यांचा आरोप

नागपूर : फरेरा, गोन्झाल्व्हीस यांना अटक ही तत्कालिन आघाडी सरकारची चूक; पी.चिदंबरम

राष्ट्रीय : राफेल करारात प्रचलित प्रक्रियांना दिली बगल, चिदंबरम यांचा आरोप

राष्ट्रीय : माजी मंत्री पी.चिदंबरम यांच्या घरात चोरी, दागिने अन् रोकड गायब

नाशिक : तीन पंक्चर चाकांमुळे अर्थव्यवस्थेचा गाडा अडला! - पी. चिदंबरम

नाशिक : अर्थव्यवस्थेचा गाडा पंक्चर चाकांमुळे अडला

व्यापार : अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्चर; चिदंबरम यांची टीका

राष्ट्रीय : पी.चिदम्बरम यांची सीबीआयकडूनही झाली चौकशी

राष्ट्रीय : एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी पी. चिदम्बरम यांची चौकशी

राष्ट्रीय : इतक्याशा पैशात फक्त पकोड्याचा स्टॉलच काढता येईल; चिदंबरम यांनी उडविली मोदींच्या महत्त्वाकांक्षी योजनेची खिल्ली