शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पी. चिदंबरम

पी. चिदंबरम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत विविध मंत्रिपदांचा कार्यभार सांभाळला आहे. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या कार्यकाळात चिदंबरम यांनी वित्तमंत्री आणि गृहमंत्री या खात्यांचा कारभार पाहिला होता. 1996 ते 2004  या काळात काँग्रेसमध्ये नसलेल्या चिदंबरम यांनी 2004 मध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, सद्या चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत.

Read more

राष्ट्रीय : सगळं सांगून टाकलं की... इंद्राणीचा 'हा' व्हिडीओ चिदंबरम यांच्यासाठी ठरू शकतो डोकेदुखी!

राष्ट्रीय : ही तर लोकशाहीची हत्या, चिदंबरम यांच्या अटकेवर काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया 

राष्ट्रीय : ...जेव्हा अमित शहाही सीबीआयपासून चार दिवस लपले होते

राष्ट्रीय : गृहमंत्री म्हणून ज्या कार्यालयाचे उदघाटन केले, तिथेच सीबीआयने चिदंबरम यांना आरोपी म्हणून आणले 

राष्ट्रीय : 'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना

राष्ट्रीय : आणखी चार व्यवहारात चिदम्बरम यांच्यावर संशयाची सुई

राष्ट्रीय : पी. चिदम्बरम अडचणीत कसे आले? एअरसेल - मॅक्सिस प्रकरण काय आहे?

राष्ट्रीय : काय आहे INX मीडिया प्रकरण? जाणून घ्या पी. चिदंबरम यांच्या अटकेपर्यंतचा घटनाक्रम 

राष्ट्रीय : Big Breaking: दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक

राष्ट्रीय : Video: चिदंबरम यांच्या घरी हायव्होल्टेज ड्रामा; गेटवरुन उड्या मारुन सीबीआय अधिकारी घरात दाखल