शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल; उरी भेटीनंतर LGचे विधान

राष्ट्रीय : धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा

बीड : रक्तसाठा मुबलक ठेवा; डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द, सचिवांच्या आरोग्य विभागाला सुचना

राष्ट्रीय : तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 

रत्नागिरी : स्टेटसवर पाकिस्तान प्रेम दाखविणाऱ्या तरुणाला रत्नागिरीकरांनी दिला चोप, जिल्हा रुग्णालयात दंगा काबू पथक तैनात

राष्ट्रीय : पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...

व्यापार : भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?

राष्ट्रीय : पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर...; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा

फिल्मी : भारतीय सैन्याचं शौर्य हे हिमालयाएवढं..., लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं लष्कराचं कौतुक, म्हणाली... 

आंतरराष्ट्रीय : भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...