शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : Operation Sindoor : दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार

राष्ट्रीय : गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील

राष्ट्रीय : २६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान...; आदिल हुसेनच्या भावाचं विधान

गोंदिया : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा अद्याप कुठलाच प्रस्ताव नाही - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रीय : वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज

राष्ट्रीय : दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

फिल्मी : युद्ध फक्त मैदानात लढलं जात नाही..., भारत-पाकिस्तान युद्धविरामावर विवेक अग्निहोत्री यांचं मोठे विधान!

आंतरराष्ट्रीय : '...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा

राष्ट्रीय : Murali Naik : शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात...; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा

राष्ट्रीय : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी