शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

महाराष्ट्र : Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाच्या मेकर्सचा मोठा निर्णय, अर्धी कमाई सैन्य व पहलगाम पीडितांना देणार

फिल्मी : मी तुझ्यासोबत काम करणार नाही, बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-

आंतरराष्ट्रीय : भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 

फिल्मी : India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?

आरोग्य : युद्धाच्या दृश्यांचा भार मनावर...

मुंबई : युद्ध का संपले हे तुम्हाला माहिती आहे का...?

फिल्मी : चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?

सातारा : तो बालपणापासूनच म्हणायचा, 'नोकरी करीन तर मिलिटरीतच'; दोन दहशतवाद्यांना घातले होते कंठस्नान

रत्नागिरी : दहशतवाद्यांना धडा शिकवला पाहिजे! हैवानी प्रवृत्तीला ठेचाच; वीरमाता भागीरथबाईंना लेकाचा अभिमान