शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

नागपूर : मॉक ड्रिलमध्ये विदर्भातील एकाही शहराचा समावेश का नाही?

राष्ट्रीय : Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती

पुणे : मोदींनी हा हल्ला थांबवू नये; त्यांची तळ शोधून एक-एक दहशतवादी मारावा, जगदाळेंच्या पत्नीची विनंती

राष्ट्रीय : गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला

व्यापार : पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

फिल्मी : आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं, मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

राष्ट्रीय : Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार

राष्ट्रीय : भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता, ते थांबवण्यासाठीच...; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परराष्ट्र सचिवांची महत्त्वाची माहिती

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका

नागपूर : मुंबई हल्ल्याचा १७ वर्षांनी असाही बदला, मुरिदकेत कसाबसह शेकडो अतिरेक्यांचे ट्रेनिंग