शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : 'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले

राष्ट्रीय : जम्मू काश्मीरमधील २२ अनाथ झालेल्या मुलांचा सांभाळ करणार राहुल गांधी

राष्ट्रीय : हल्ल्यानंतर कळाले होते हल्लेखोर कुठे आहेत; ऑपरेशन महादेव अंतर्गत केला खात्मा: गृहमंत्री अमित शाह

मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे भोवले; गुन्हा रद्द करण्यासंदर्भातील शिक्षिकेची याचिका हायकोर्टाने फेटाळली

राष्ट्रीय : दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या...; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?

राष्ट्रीय : ‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  

राष्ट्रीय : २२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : १० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान

राष्ट्रीय : इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत, राहुल गांधींचा हल्लाबोल