शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ऑपरेशन सिंदूर

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.

Read more

राष्ट्रीय : Revanth Reddy : राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

आंतरराष्ट्रीय : पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली

राष्ट्रीय : पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज..., राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

आंतरराष्ट्रीय : आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!

आंतरराष्ट्रीय : Video : टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल

आंतरराष्ट्रीय : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानात दिसला; भारतविरोधी रॅलीत हाफिज सईदच्या मुलाचीही उपस्थिती

राष्ट्रीय : दहशतवादी इकडे तिकडे फिरताहेत आणि आपले खासदारही..., जयराम रमेश यांच्या विधानावरून वाद

राष्ट्रीय : ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली राजकीय होळी..., मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे हाफिज सईदच्या मुलाला भरली धडकी! म्हणतोय मला सोडा,मी काहीच केलं नाहीये...

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा