शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वन नेशन वन इलेक्शन

One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून  नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.

Read more

राष्ट्रीय : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ पहिली बैठक झाली; राजकीय पक्षांबाबत मोठी भूमिका, कोणते निर्णय घेतले?

राष्ट्रीय : राज्य विधानसभा मुदतपूर्व विसर्जित झाल्या तर काय?

राष्ट्रीय : देशात मुदतपूर्व निवडणुका होणार? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणतात, “आम्ही तयार आहोत”

राष्ट्रीय : ‘एक देश, एक निवडणूक’: नेत्यांची ज्योतिषांकडे धाव

राष्ट्रीय : “राष्ट्रासाठी सर्वोत्तम असेल, ते सर्व करु”; ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर हरिश साळवेंचा शब्द

संपादकीय : एकत्रित निवडणुका घेण्याला हरकत काय आहे?

राष्ट्रीय : एक देश, एक निवडणुकीचा सर्वाधिक फायदा कुणाला? NDA की INDIA? सर्व्हेतून समोर आले धक्कादायक आकडे

राष्ट्रीय : 'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली

राष्ट्रीय : ‘एक देश-एक निवडणूक म्हणजे राज्यांवर हल्ला’, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रीय : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ समितीचे सदस्यपद नको; अधीर रंजन चौधरींचे अमित शाहांना पत्र, कारण काय?