शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Omicron News: धोका वाढला! देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये एक समान धागा; तज्ज्ञांच्या चिंतेत भर

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : धोका वाढला! 'ओमायक्रॉनला रोखायचं असेल तर हीच योग्य वेळ अन्यथा...'; WHOने दिला गंभीर इशारा

राष्ट्रीय : Adar Poonawalla On Covshield : 'ज्याची कल्पनाही केली नव्हती अशा द्विधा मनस्थितीत...;' Covishield च्या उत्पादनावर का म्हणाले अदर पूनावाला

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : कोरोनाचा हाहाकार! Delta की Omicron, कोणता व्हेरिएंट आहे सर्वाधिक घातक?; तज्ज्ञांनी दिलं उत्तर

राष्ट्रीय : Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ४३९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

राष्ट्रीय : Omicron:...तर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता; ओमायक्रॉनवरुन IMA चा इशारा

पुणे : Pune Fights Omicron: शिवाजीनगरचे जम्बो कोव्हीड सेंटर ९०० बेडने सज्ज

आरोग्य : Omicron News: तरुणांना, लहानग्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं कसं ओळखावं? जाणून घ्या ६ महत्त्वाची लक्षणं

आरोग्य : Omicron Variant : कोव्हॅक्सीन की कोविशील्ड; Omicron वर कोणती लस सर्वाधिक प्रभावी? एक्सपर्ट्सनी दिली महत्वाची माहिती

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: टेन्शन नको! ओमायक्रॉनबाबत नवी माहिती समोर; अमेरिकन तज्ज्ञांचा चिंतामुक्त करणारा दावा