शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

व्यापार : ओमायक्रॉनची भीती! 67 टक्के कर्मचाऱ्यांना पाहिजेत 'Work From Home', कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून आले समोर

मुंबई : Mumbai Lockdown: कोरोना रुग्णसंख्या २० हजारांवर; शनिवारपासून मुंबईत लॉकडाऊन लागणार?

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: 'Omicron' मुळे जगाला आणखी एका घातक कोरोना व्हेरिएंटचा धोका? WHO नं केले सतर्क

राष्ट्रीय : Omicron Variant : कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा! 'डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचे रुग्ण लवकर होताहेत बरे'

आंतरराष्ट्रीय : Omicron: ओमायक्रॉनचा मुक्काम लांबणार? जेवढा पसरणार तेवढा नव्या विषाणूंचा जन्म होणार

आरोग्य : Corona Medicine : दिलासादायक! 35 रुपयांची कॅप्सूल, 5 दिवसांचा कोर्स; कोरोनावरील 'या' खास औषधासंदर्भात जाणून घ्या

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Omicron symptoms: दुर्लक्ष नको! ही असू शकतात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात IHU व्हेरिएंटची दहशत; नव्या व्हेरिएंटवर WHO नं केले भाष्य

आंतरराष्ट्रीय : सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा