शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी युद्धपातळीवर तयारी, महापालिका स्वत:चे ६५० ऑक्सिजन बेड ठेवणार सज्ज

कोल्हापूर : कोल्हापुरात आढळला आणखीन एक ओमायक्रॉनचा संशयित रुग्ण

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोदी सरकारचा मेगा प्लान! पुढील वर्षी ५ अब्ज कोरोना लसींचे उत्पादन करणार; निर्यातही वाढवणार

पुणे : Pune Schools Reopen: पुणे शहरातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा 16 डिसेंबरपासून सुरु होणार

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!

नाशिक : नाशिकमध्ये विदेशातून आलेला एक नागरिक कोरोनाबाधित; ओमायक्रोनची चाचणी होणार

राष्ट्रीय : Coronavirus: दिल्ली-मुंबईपासून ब्रिटनपर्यंत ओमायक्रॉनचा फैलाव, लसीबाबत समोर आलेल्या नव्या माहितीने वाढवली चिंता

कोल्हापूर : कोल्हापुरात ओमायक्रॉनचा संशयित

भक्ती : Dhanu Sankranti 2021: सूर्याचा धनु राशीत प्रवेश: सामान्यांना दिलासादायक काळ; महागाई, कोरोनाचा प्रभाव ओसरण्याची चिन्हे!