शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

व्यापार : ओमायक्रॉनची भीती कमी, शेअर बाजारात तेजी कायम

महाराष्ट्र : Omicron: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; ओमायक्रॉनचा धोका पाहता आजपासून नवी नियमावली जाहीर होणार

संपादकीय : आजचा अग्रलेख: ओमायक्रॉन नावाचा लांडगा

आंतरराष्ट्रीय : ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

मुंबई : ओमायक्रॉन: राज्यात रात्रीच्या संचारबंदीचे संकेत; मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक 

राष्ट्रीय : आरोग्य यंत्रणा अधिक सुसज्ज करा; आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींचे निर्देश

राष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या ३२५ वर; महाराष्ट्रात ८८ तर तमिळनाडूमध्ये ३३ नवे रुग्ण

मुंबई : “आपलेच लोक निष्काळजीपणे वागतायत”; उपमुख्यमंत्री संतापले अन् आमदारांनी लावला मास्क!

ठाणे : ठाण्यात आढळला ओमायक्रोनचा पहिला रुग्ण   

पुणे : Omicron : पुणेकरांची चिंता वाढली; जिल्ह्यात गुरुवारी १३ ओमायक्रॉन बाधितांची नोंद, अशी आहे राज्याची स्थिती