शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

आरोग्य : Corona Medicine : दिलासादायक! 35 रुपयांची कॅप्सूल, 5 दिवसांचा कोर्स; कोरोनावरील 'या' खास औषधासंदर्भात जाणून घ्या

सखी : Seasonal flu vs omicron : सर्दी-खोकला, घशात खवखवही जाणवतेय? साधा आजार की ओमायक्रॉनचा संसर्ग; कसं ओळखाल?

आरोग्य : Omicron Symptoms : ओमायक्रॉनची लक्षणं किती दिवसात दिसू लागतात? असहज वाटत असेल तर वेळीच व्हा सावध...

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! 'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'; आरोग्यमंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्रीय : Omicron symptoms: दुर्लक्ष नको! ही असू शकतात कोरोनाच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटची लक्षणे

महाराष्ट्र : आता RTPCR की अँटिजन? राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच संगितलं

राष्ट्रीय : Omicron: होम आयसोलेशनबाबत केंद्राची नवी नियमावली; ३ दिवस ताप न आल्यास मिळणार सूट

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: ‘ओमायक्रॉन’च्या संकटात IHU व्हेरिएंटची दहशत; नव्या व्हेरिएंटवर WHO नं केले भाष्य

आंतरराष्ट्रीय : सर्दी, खोकल्याला सामान्य आजार समजण्याची चूक करू नका; Omicronच्या पार्श्वभूमीवर WHO चा इशारा

पुणे : Pune Corona News: रोज नव्याने चारशे - पाचशे रुग्ण, पण ८४ टक्के घरीच