शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील शाळा १५ डिसेंबरपासून सुरू होणार! 

कल्याण डोंबिवली : चिंतेत भर! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 'त्या' रुग्णासोबत प्रवास करणारा आणखीन एक प्रवासी डोंबिवलीतील, दिल्ली ते मुंबई केला प्रवास

नाशिक : Omicron Variant : डेल्टापेक्षाही भयंकर ओमायक्रॉनने चिंता वाढविली; 'या' जिल्ह्यात रात्रीच्या वेळी होणार लसीकरण

पुणे : Pune School Closed: जिल्ह्यातील शाळांची घंटा लांबणीवर; १ ली ते ४ च्या शाळा बंदच राहणार

पुणे : Omicron Variant: नायजेरिया देशातून पिंपरी - चिंचवड शहरात आलेले दोनजण कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्र : चिंता वाढली! दक्षिण आफ्रिकेसह इतर हाय रिस्क असलेल्या देशांतून महाराष्ट्रात आलेले 6 जण कोरोना संक्रमित

क्रिकेट : IND Vs SA: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला धोका नाही! निर्धारित वेळापत्रकानुसार होणार सामने, बीसीसीआयने दिली माहिती

मुंबई : 'त्या' शंभर प्रवाशांपैकी एक कोरोना बाधित; जिनोम सिक्वेन्सिंगच्या रिपोर्टची प्रतिक्षा

महाराष्ट्र : Omicron Alert: ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी; आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कडक नियम

नागपूर : ओमायक्रॉनबाबत नागपूर विमानतळ व्यवस्थापन सज्ज