शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंता वाढली! कर्नाटकानंतर आता गुजरातमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण, दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या व्यक्तीला लागण

राष्ट्रीय : Omicron Variant : लिंबाच्या रसाने पळून जाईल कोरोना; ओमायक्रॉनच्या संकटात भाजपा नेत्याचं अजब विधान

राष्ट्रीय : Omicron Variant : भारतातील 'त्या' संक्रमित डॉक्टरांनी स्वतःच सांगितली ओमायक्रॉनची लक्षणं, 'गुड न्यूज'ही दिली!

राष्ट्रीय : 'ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकेल...', डॉक्टरने पत्नी-मुलांना मारण्याआधी लिहिली १० पानांची नोट

क्रिकेट : India Tour of South Africa: ओमायक्रॉन व्हायरसचं संकट असलं तरी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार; जय शाह यांची घोषणा, पण...

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccination: चिंताजनक ! आधी वाढला, आता पुन्हा गडगडला लसीकरणाचा टक्का

सांगली : आरोग्य यंत्रणा सतर्क; सांगली जिल्ह्यात परदेशातून आले १२५ नागरिक

राष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी WHOचा मोठा निर्णय; वेगळ्याच कारणामुळे वाढली भारताची चिंता 

राष्ट्रीय : देशात Omicronचा धोका वाढला! जयपुरात एकाच कुटुंबातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह, चंदीगडमध्ये महिलेनं क्वारंटाईन तोडला

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना WHOकडून मोठा दिलासा; अनेकांचं टेन्शन दूर