शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

राष्ट्रीय : Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर

महाराष्ट्र : Coronavirus: आता RTPCR चाचणी ३५० रुपयांत; ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता राज्य सरकारचा निर्णय

संपादकीय : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’मुळे भारतात तिसरी लाट येईल? रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता

व्यापार : ओमायक्रॉनचं संकट शेअर बाजारावर कोसळलं; गुंतवणूकदार झाले ४.२९ लाख कोटींनी कंगाल

व्यापार : ओमायक्राॅनमुळे स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल? सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

मुंबई : Omicron: परदेशातून येणाऱ्यांबाबत केंद्राने कडक भूमिका घ्यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मत

महाराष्ट्र : Omicron: ओमायक्रॉनच्या परीक्षणास आठ आठवड्यांचा कालावधी; टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत

मुंबई : Omicron Variant: ‘ओमायक्रॉन’ची मुंबईत एन्ट्री; महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले

राष्ट्रीय : Omicron Updates: ओमायक्रॉनला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची गरज? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात....

आरोग्य : Omicron Variant : ओमायक्रॉनची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर पुन्हा संसर्ग होण्याचे प्रमाण तिप्पट,  WHO च्या शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांचा दावा