शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ओमायक्रॉन

दक्षिण आफ्रिकेत समोर आलेल्या कोरोना विषाणूचा ‘ओमिक्रॉन’ (B.1.1.529) वेरिएंटने जगासाठी चिंता निर्माण केली आहे. देशाच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या गौतेंग प्रांतात अलीकडे कोविड रूग्णांची संख्या वाढीसाठी हा नविन वेरिएंट कारणीभूत असू शकतो. कोरोना व्हायरसच्या डेल्टानंतर आलेला, 5 पट अधिक संसर्गाचा वेग असलेला हा वेरियंट व्हायरस आहे. WHO ने देखील ओमिक्रॉनला वेगाने पसरणारा वेरिएंटला म्हणून संबोधले आहे.

Read more

मुंबई : मुंबईकरांना मोठा दिलासा; ओमायक्रॉन बाधितांच्या संपर्कातील ३१४ निगेटिव्ह 

सोलापूर : ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार

नाशिक : Omicron Variant : चिंता वाढली! परदेशातून आलेल्या २८९ नागरिकांचा शोध सुरू; ओमायक्रॉनमुळे शासन सतर्क

राष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉन संसर्गातून बरे झालेले बंगळुरूमधील डॉक्टर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले!

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे

आंतरराष्ट्रीय : गुड न्यूज! Omicron व्हेरिअंटच्या प्रत्येक म्यूटेशनवर प्रभावी आहे 'हे' औषध; ब्रिटिश शास्त्रज्ञाचा मोठा दावा

महाराष्ट्र : CoronaVirus News: ओमायक्रॉनचा धोका ओळखून 'इतकं' करा! आदित्य ठाकरेंच्या केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे ३ मागण्या

पुणे : Omicron Variant: ओमायक्रॉनबाधितांचे विलगीकरण घरात नाहीच

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट कधी? दररोज किती रुग्ण सापडणार? IIT कानपूरच्या शास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन किती वेगानं पसरतो? हॉटेलच्या सीसीटीव्हीमध्ये धडकी भरवणारं दृश्य कैद